‘हरलो नाही तर मरेपर्यंत लढलो’, ‘पानिपत’चा पराभव मराठ्यांचे शौर्य सांगून गेला

आज चौदा जानेवारी उत्तरायण होईल, संक्रात होईल, पतंग उडवले जातील, आणि एकमेकांना तिळगुळ खाऊ घालुन तोंड गोड केले जाईल. ह्या सगळ्यात दोनशे अठ्ठावन्न वर्षांपुर्वी जे घडलं होतं, ते कोणाला आठवायची …

Read More